KBC 16 : याला केबीसीच्या मंचावर बोलावून चूक केली! अभिषेक बच्चन जे काही बोलला, त्यामुळं वैतागले अमिताभ

KBC 16 Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन त्याच्या वडिलांच्या ‘कौन बनेगा करोडपती १६’ या शोमध्ये त्याच्या आगामी ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी त्याने वडिलांसोबत खूप धमालही केली.