KBC 15: २५ लाख रुपये घेऊन सुहाना आणि अगस्त्यने सोडला खेळ! काय होते शेवटच्या प्रश्नाचे उत्तर? वाचा…
KBC 15 Latest Update: चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ‘द आर्चीज’ची संपूर्ण टीम ‘केबीसी १५’च्या सेटवर पोहोचली होती. यावेळी सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत हा प्रश्न उत्तरांचा खेळ खेळला.