KBC 16 : एका चुकीमुळे सौरभने गमावले ५० लाख रुपये! क्रिकेटशी संबंधित ‘या’ प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीय?
Kaun Banega Crorepati 16 : पश्चिम बंगालचा सौरभ चौधरी काल अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती १६’ या शोमध्ये आला होता. लाइफलाइनच्या मदतीने त्याने २५ लाख रुपये जिंकले, परंतु ५० लाखांच्या प्रश्नावर तो अडकला.