KBC 15: आठवीत शिकणारा मयंक झाला करोडपती! एक कोटींच्या ‘या’ प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?
Kaun Banega Crorepati 15: हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील पाली गावात राहणारा मयंक आता करोडपती झाला आहे.