Kaun Banega Crorepati 15: उद्यापासून हा मंच सजणार नाही; केबीसीला निरोप देताना बीग बींना अश्रू अनावर
Amitabh Bachchhan Get Emotinal: १५ एप्रिल रोजी सुरु झालेला ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा २९ डिसेंबर शेवटचा एपिसोड झाला. या एपिसोडमध्ये बीग बी भावूक झाले.