Merry Christmas OTT Release : कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीचा ‘मेरी ख्रिसमस’ येणार ओटीटीवर
Merry Christmas: ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.