Kargil Vijay Diwas Wishes: सलाम आहे त्या वीरांना…’या’ संदेशांनी कारगिल युद्धातील शहिदांच्या आठवणींना द्या उजाळा!
Kargil Vijay Diwas 2024: २६ जुलै रोजी देश कारगिल विजय दिवस साजरा करेल. हा दिवस भारतीय लष्करातील शूर जवानांच्या शौर्याला, पराक्रमाला आणि बलिदानाला सलाम करण्याचा दिवस आहे.