शेख बीएड्तर्फे कारगिल विजय दिन
प्रतिनिधी/ बेळगाव
येथील शेख बीएड् महाविद्यालयात कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी राजेश्वरी हिने प्रार्थना सादर केली. प्राचार्या डॉ. इंदिरा सुतार यांनी भारतीय सैनिकांचा पराक्रम व कारगिल युद्धाबद्दल माहिती दिली. सैनिकांच्या पराक्रमाबद्दल व शहिदांच्या त्यागाचे स्मरण ठेवून हा दिवस आचरण्यात आणला जातो, असे त्यांनी सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांना चित्रफीत दाखविण्यात आली. शाबाज याने आभार मानले.
Home महत्वाची बातमी शेख बीएड्तर्फे कारगिल विजय दिन
शेख बीएड्तर्फे कारगिल विजय दिन
प्रतिनिधी/ बेळगाव येथील शेख बीएड् महाविद्यालयात कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी राजेश्वरी हिने प्रार्थना सादर केली. प्राचार्या डॉ. इंदिरा सुतार यांनी भारतीय सैनिकांचा पराक्रम व कारगिल युद्धाबद्दल माहिती दिली. सैनिकांच्या पराक्रमाबद्दल व शहिदांच्या त्यागाचे स्मरण ठेवून हा दिवस आचरण्यात आणला जातो, असे त्यांनी सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांना चित्रफीत दाखविण्यात आली. शाबाज याने आभार मानले.