Kareena Kapoor: करीना कपूरचे दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण, केजीएफ फेम यशसोबत दिसणार
Kareena Kapoor Khan: करीना कपूर खान अभिनेता यशसोबत स्क्रीन शेअर करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहात.