Koffee with karan 8 Update: करीनाच्या मनात आजही अमिषाविषयी द्वोष, ‘त्या’ सिनेमामुळे झाले होते भांडण
Kareena Kapoor And Amisha Patel fight: करीनाला कॉफी विथ करण या शोमध्ये नुकताच करणने अमिषा पटेल विषयी प्रश्न विचारला. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.