Kapil Dev Dance Video: ‘गुलाबी आँखे जो तेरी देखी’, कपिल देव यांचा पत्नीसोबत रोमँटिक डान्स
Kapil Dev Romantic Dance Video: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते पत्नीसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
