Bianca Censori : हे काय गं बाई! ‘असे’ कपडे घालून ग्रॅमीमध्ये पोहोचली कान्ये वेस्टची बायको, गार्ड्सनी म्हटलं आऊट!
Bianca Censori Grammys 2025 : ग्रॅमी पुरस्कार 2025 च्या रेड कार्पेटवर असे काही घडले ज्याने सर्वांनाच थक्क केले. अमेरिकन रॅपर कान्ये वेस्टची पत्नी आणि मॉडेल बियान्का सेन्सोरी ग्रॅमी नाइट्समध्ये पारदर्शक ड्रेसमध्ये पोहोचली. बियान्काचा हा लूक पाहून सगळेच थक्क झाले.