अखेर कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ सिनेमाला हिरवा कंदील, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Kangana Ranaut’s Emergency: अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वत: चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यानंतर अनेकांनी कमेंट करत ‘आणखी एक फ्लॉप सिनेमा’ असे म्हटले आहे.