Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या उद्घाटनाचं कंगनाला निमंत्रणच नाही! केवळ ‘हे’ ५ कलाकार लावणार हजेरी
Ayodhya Ram Mandir Inauguration Pran Pratishtha Invitation: रामललाच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी सगळेच आतुर झाले आहेत. या सोहळ्यासाठी देशभरातून जवळपास ३ हजार व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.