Lok Sabha Result 2024: निकालापूर्वीच ‘या’ खानने केले पंतप्रधान मोदी आणि भाजपचं अभिनंदन, पोस्ट व्हायरल
Lok Sabha Result 2024: बॉलिवूडमधील एका खान अभिनेत्याने लोकसभा निवडणुकीपूर्वीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे अभिनंदन केले आहे. आता हा अभिनेता कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
