Kalki 2898 AD: अवघ्या १५ दिवसांत ‘कल्की २८९८ एडी’ने मोडला ‘पठान’चा रेकॉर्ड! शाहरुख खानलाही टाकलं मागे

Kalki 2898 AD Collection: साय-फाय चित्रपट ‘कल्की २८९८ एडी’ २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या मल्टीस्टारर चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.