Kala Ghoda Art Festival 2024: कलेची आवड आहे? आवर्जून भेट द्या ‘काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल’ला, जाणून घ्या डिटेल्स!

How to Kala Ghoda Arts Festival: काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल हा फेब्रुवारी महिन्यात होणारा सांस्कृतिक महोत्सव देशातील प्रमुख कला महोत्सवांपैकी एक आहे. इथे जायचं कसं, वेळ, काय करायचं अशा सर्व गोष्टींची माहिती जाणून घ्या.