काजोलने पापाराझींच्या या कृतींना म्हटले अपमानास्पद, म्हणाली- ‘अंत्यसंस्कारात ते…’
काजोलच्या या हॉरर चित्रपटाची निर्मिती तिचा पती अजय देवगणने मां देवगण फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटात काजोलसोबत रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता, जितिन गुलाटी, गोपाल सिंह आणि सूर्यशिखा दास यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट २७ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.