Koffee With karan 8: चालू शोमधून काजोलने घेतली एग्झिट? करणवर संतापून दिली धमकी
Kajol in Koffee With karan 8: कॉफी विथ करण ८च्या आगामी भागात अभिनेत्री काजोल हजेरी लावणार आहे. पण करण असे काही बोलला आहे जे ऐकून काजोलने शो सोडून जाण्याची धमकी दिली आहे.