Justin Bieber: बायकोच्या खर्चांमुळे जस्टिन बीबर झाला कफल्लक? अंबानींच्या लग्नात गाणी गायल्यांनंतर चर्चांना उधाण

Justin Bieber-Hailey Bieber: जस्टिन बीबरची आर्थिक स्थिती सध्या चांगली नसल्याचं बोललं जात आहे आणि याचं कारणामुळे त्याला आपल्या गर्भवती पत्नीला सोडून मुकेश अंबानींच्या कार्यक्रमात गाण्यासाठी भारतात यावं लागलं आहे.