Justin Bieber : मुंबईत आला जस्टिन बीबर; २०० कोटींच्या बंगल्यात राहणारा गायक अंबानींच्या लग्नात गाणार!
Justin Bieber In Mumbai: जस्टिन बीबर हा प्रसिद्ध गायक असण्यासोबत तो अतिशय श्रीमंत देखील आहे. २०० कोटींच्या बंगल्यात आलिशान राहणाऱ्या जस्टिन बीबरकडे एक नाही, दोन नाही तर अनेक आलिशान बंगले आहेत.
