ज्युनिपर हॉटेल्सचा समभाग प्रिमीयमसह बाजारात सूचीबद्ध
मुंबई
ज्युनिपर हॉटेल्सचा समभाग शेअरबाजारात 1.4 टक्के प्रिमीयमसह लिस्ट झाला आहे. एनएसईवर समभाग 360 रुपयांच्या इशु किमतीच्या तुलनेत 365 रुपयांवर खुला झाला तर बीएसईवर समभाग 361 रुपयांवर खुला झाला होता. कंपनीच्या अँकर गुंतवणूकदारांनी इशु खुलण्याआधीच 810 कोटी रुपयांची जमवाजमव केली आहे. कंपनी 1500 कोटी रुपयांचा वापर कर्जाची रक्कम फेडण्यासोबत इतर खर्चाकरता करणार आहे. यांचे सहमालकत्व सराफ हॉटेल्स आणि टू सीज होल्डींग्ज यांच्याकडे असून जे हयात हॉटेल्सचे सहकारी आहेत.
Home महत्वाची बातमी ज्युनिपर हॉटेल्सचा समभाग प्रिमीयमसह बाजारात सूचीबद्ध
ज्युनिपर हॉटेल्सचा समभाग प्रिमीयमसह बाजारात सूचीबद्ध
मुंबई ज्युनिपर हॉटेल्सचा समभाग शेअरबाजारात 1.4 टक्के प्रिमीयमसह लिस्ट झाला आहे. एनएसईवर समभाग 360 रुपयांच्या इशु किमतीच्या तुलनेत 365 रुपयांवर खुला झाला तर बीएसईवर समभाग 361 रुपयांवर खुला झाला होता. कंपनीच्या अँकर गुंतवणूकदारांनी इशु खुलण्याआधीच 810 कोटी रुपयांची जमवाजमव केली आहे. कंपनी 1500 कोटी रुपयांचा वापर कर्जाची रक्कम फेडण्यासोबत इतर खर्चाकरता करणार आहे. यांचे सहमालकत्व […]