आमिर खानचा लेक जुनैदचा ‘महाराज’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच अडचणीत, चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती

आमिर खानचा मुलगा जुनैद ‘महाराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पण या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.