‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा अपघात, जुई गडकरीने पोस्ट करत केले आवाहन

अभिनेत्री जुई गडकरी ‘ठरलं तर मग’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा अपघात झाला. त्यामुळे तिने केलेली पोस्ट चर्चेत आहे.