Jui Gadkari: मालिकाविश्व गाजवणारी जुई गडकरी आहे ’11th Fail’, स्वत: केला खुलासा

Jui Gadkari Education: ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री जुई गडकरी ही ११वीमध्ये नापास झाली होती. तिने कॉलेजच्या आठवणी सांगत हा खुलासा केला आहे.