Marathi Jokes : हळदी-कुंकवाला जाण्याची तयारी करणारी बायको जेव्हा नवऱ्याला मेसेज करते…
Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहन्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा.