Marathi Jokes : बायकोच्या छळाला कंटाळलेला नवरा एकदा एका महाराजाकडं जातो आणि विचारतो की…
Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहन्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा.
