Marathi Jokes : तुमचा आणि तुमच्या बायकोचा ब्लड ग्रुप सेमच आहे असं जेव्हा डॉक्टर पेशंटला सांगतो…
Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहन्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा.