Marathi Jokes : तुमच्या मित्राची होणारी बायको चांगली नाही असं जेव्हा ती आपल्या नवऱ्याला सांगते…
Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा.