marathi jokes : साधूबाबांनी दिलेल्या आशीर्वादाबद्दल जेव्हा एक बाई दुसरीला सांगते…
Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!