Marathi Jokes : ‘शेअर इट’ला मराठी काय म्हणतात? इंग्लिश स्पिकिंग कोर्स केलेल्या चिंगीचं उत्तर ऐकून येईल हसू
Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!