marathi jokes : नवरा पिक्चरला गेल्याबद्दल बायको जेव्हा त्याला जाब विचारते…

marathi jokes : नवरा पिक्चरला गेल्याबद्दल बायको जेव्हा त्याला जाब विचारते…

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!