Jhimma 2: ‘झिम्मा २’ची बॉलिवूड सिनेमांना टक्कर, सिनेमागृहात अर्धकत पूर्ण
Hemant Dhome: ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. त्यामुळे प्रदर्शित होणाऱ्या इतर बॉलिवूड सिनेमांना हा चित्रपट टक्कर देत असल्याचे दिसत आहे.