‘तारक मेहता…’मधील जेठालाल, दयाबेन यांच्यापैकी कोणाला जास्त फी मिळत होती? झील मेहताने केला खुलासा
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये छोट्या सोनूची भूमिका साकारणाऱ्या झील मेहताने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान जेठालाल (दिलीप जोशी) सोबत तिचे कसे नाते होते हे सांगितले. याशिवाय शोमध्ये कोणाची फी जास्त होती, हेही तिने सांगितले.
