Viral Video: पत्नीसमोरच ‘जेठालाल’ला विचारलं बबिता कुठे आहे? अभिनेत्याच्या उत्तरानं पिकला हशा!

Taarak Mehta ka Ooltah Chashmah Viral Video: अभिनेता दिलीप जोशी यांनी या रिसेप्शन सोहळ्यात पत्नीसोबत एन्ट्री घेतली होती. मात्र, ‘बबिता जी कुठेय?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.