Jeev Maza Guntala: ‘जीव माझा गुंतला’मधील योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले अडकले विवाहबंधनात
Yoigta Chavan Saorabh Choughule Wedding: अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले हे नुकताच विवाहबंधनात अडकले असून सोशल मीडियावर त्यांनी फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या फोटोंची सर्वत्र चर्चा रंगली आहे.