जेडीएस नेते फैजुल्ला माडीवाले यांचे निधन
बेळगाव:जेडीएसचे नेते व क्लब रोड बेळगावचे रहिवाशी फैजुल्ला माडीवाले यांचे हृदयविकराच्या झटक्याने निधन झाले. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे ते निकटवर्तीय होते.
हृदयविकराच्या झटका आल्याने त्यांच्यावर केएलई इस्पितळात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
Home महत्वाची बातमी जेडीएस नेते फैजुल्ला माडीवाले यांचे निधन
जेडीएस नेते फैजुल्ला माडीवाले यांचे निधन
बेळगाव:जेडीएसचे नेते व क्लब रोड बेळगावचे रहिवाशी फैजुल्ला माडीवाले यांचे हृदयविकराच्या झटक्याने निधन झाले. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे ते निकटवर्तीय होते. हृदयविकराच्या झटका आल्याने त्यांच्यावर केएलई इस्पितळात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
