Saree Wearing Tips: जया बच्चन सारखं तुम्ही होऊ नका उप्स मूव्हमेंटच्या शिकार; साडी नेसताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
Tips to Wear Saree: अनंत अंबानी – राधिका मर्चंटच्या लग्नात विविध सेलेब्सचे लूक समोर आले, ज्याचे खूप कौतुक झाले. मात्र या दरम्यान जया बच्चन उप्स मूव्हमेंटच्या शिकार झाल्या. अशा वेळी साडी नेसताना तुम्ही काही टिप्स लक्षात ठेवल्या पाहिजेत.
