Japanese Hacks : १०० वर्षे का जगतात जपानी लोक? ‘या’ ७ सवयी ठरतात कारण
Japanese People’s Food: जपानमधील लोकांचे सरासरी वय देखील ८० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि तेथे तुम्हाला १०० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे अनेक लोक आढळतील. खरंतर या सगळ्याचं कारण त्यांच्या आरोग्यदायी सवयी आहेत.