National Anthem: आजच्या दिवशी पहिल्यांदा गायले गेले ‘जन गण मन’, जाणून घ्या राष्ट्रगीताशी संबंधित रंजक गोष्टी!
Jan Gan Man: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४७ मध्ये लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला गेला तेव्हाही राष्ट्रगीत म्हणून जन गण मनाची धून वाजवली गेली.