Satram Rohra Passed Away: ‘जय संतोषी माँ’ चित्रपटाचे निर्माते सतराम रोहरा यांचे निधन
Satram Rohra Passed Away: ‘जय संतोषी माँ’ या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते सतराम रोहरा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या चित्रपटाने ‘शोले’ला देखील टक्कर दिली होती.