Jagjit Singh : लग्न करण्यापूर्वी पत्नीच्या पहिल्या पतीकडे मागितलेली परवानगी! जगजीत सिंह यांच्याबद्दल न ऐकलेल्या गोष्टी!
Unknown Facts About Jagjit Singh : जगजित सिंह यांचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. जगजीत सिंह यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.