जगदीश शेट्टर यांनी घेतले जोतिबा देवाचे दर्शन
बेळगाव : लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी नुकताच बेळगाव-नार्वेकर गल्ली येथील श्री जोतिबा मंदिरात देवाचे दर्शन घेतले. प्रकट दिनानिमित्त बेळगाव परिसरातील अनेक भाविक वाडी-रत्नागिरी येथील श्री जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी जातात. याच दरम्यान शेट्टर यांनी जोतिबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी देवदादा अष्टेकर भक्त मंडळाच्यावतीने जगदीश शेट्टर यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. भाजपचा विजय होईल, अशी प्रार्थना केली. याप्रसंगी मुरगेंद्रगौडा पाटील, किरण जाधव, शिल्पा केकरे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी जगदीश शेट्टर यांनी घेतले जोतिबा देवाचे दर्शन
जगदीश शेट्टर यांनी घेतले जोतिबा देवाचे दर्शन
बेळगाव : लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी नुकताच बेळगाव-नार्वेकर गल्ली येथील श्री जोतिबा मंदिरात देवाचे दर्शन घेतले. प्रकट दिनानिमित्त बेळगाव परिसरातील अनेक भाविक वाडी-रत्नागिरी येथील श्री जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी जातात. याच दरम्यान शेट्टर यांनी जोतिबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी देवदादा अष्टेकर भक्त मंडळाच्यावतीने जगदीश शेट्टर यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. भाजपचा विजय […]