इस्रायलने हमासला दोन महिन्याच्या युद्धविरामाचा दिला प्रस्ताव, त्या बदल्यात सर्व ओलीसांची करणार सुटका !

इस्रायलने हमासला कतार आणि इजिप्तच्या माध्यमातून दोन महिन्यांची युद्धविरामाचा प्रस्ताव आहे. यानुसार हमासला उरलेल्या सर्व ओलीसांची सुटका करावी लागणार आहे.