गाझाच्या दक्षिण भागावर इस्रायलचा ताबा; सैन्याने केलेल्या कारवाईत हमासचे 20 ठार

सीमा आणि इजिप्तला लागून असलेल्या गाझा पट्टीच्या दक्षिण भागावर इस्रायली सैन्याने ताबा मिळवला असल्याची माहिती इस्रायली सैन्याकडून देण्यात आली आहे. इस्त्रायली सैन्याने रफाह बॉर्डरला लागून असलेल्या गाझा पट्टीच्या दक्षिण भागावर सैन्य कारवाई केली. या कारवाईदरम्यान हमासच्या 20 जणांना ठार केल्याचेही वृत्त देण्यात आले आहे. 