इस्त्रायल-हमास संघर्ष अद्यापही सुरुच; गाझामधील रफाहवर इस्त्रायलचा एअरस्ट्राईक; 13 जणांचा मृत्यू

इस्रायली बॉम्बवर्षावातून (Airstrike in Gaza) आपला बचाव करण्यासाठी रफाहमध्ये मोठ्या संख्येने लोक शरण आले आहेत. इजिप्तच्या मध्यस्थीने हमासच्या नेत्यांशी इस्रायलसोबतच्या युद्धबंदीबाबत संभाव्य चर्चा होऊ शकते, अशावेळी इस्रायलने बॉम्बहल्ला केला आहे. ज्यामध्ये 13 जण ठार झाले आहेत.