Tamannaah Bhatia: तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा करणार लग्न? शोधत आहेत मुंबईत एकत्र राहण्यासाठी घर

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा बऱ्याच काळापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. बॉलिवूडच्या या पॉवर कपलबद्दल आता अशी माहिती समोर आली आहे की, दोघेही पुढच्या वर्षी लग्न करणार आहेत.