Sonakshi Sinha: लग्नाच्या तीन महिन्यातच सोनाक्षी प्रेग्नंट? फोटोने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
Sonakshi Sinha: सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत सोनाक्षी प्रेग्नंट असल्याचे म्हटले आहे.
