Prajakta Mali: राजकारणात प्रवेश करणार का?; पहिल्यांदाज प्राजक्ता माळीने दिली प्रतिक्रिया
Prajakta Mali Entry In Politics: गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी राजकारणात प्रवेश करणार अशी कुजबुज सुरू झाली होती. आता त्यावर प्राजक्ताने प्रतिक्रिया देत पूर्णविराम लावला आहे.