परिणिती चोप्रा देणार चाहत्यांना गुडन्यूज? सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून परिणिती चोप्रा प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परिणितीने पोस्ट शेअर करत आता सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.